FAQ’S
FAQ's
सदगुरु निवास चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना मुंबई सार्वजनिक ट्रस्ट कायदा, १९५०अंतर्गत नोंदणीकृत आहे. ट्रस्ट पीठापुरममध्ये एक सुसज्ज सदगुरु निवास एक ना–नफा उपक्रम म्हणून तयार करणार आहे.
रक्कम करपात्र असल्याने आम्ही तसे करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती करतो.
होय अटी व शर्तींच्या अधीन.
प्रचलित परिस्थितीनुसार ते बदलू शकतात.
“श्रीपाद श्रीवल्लभांचा कोणताही भक्त पिठापुरात रिकाम्या पोटी आणि छताशिवाय झोपणार नाही” हे आमचे उद्दिष्ट्य आहे.
पिठापूर येथील महासंस्थानला भेट देणाऱ्या भाविकांना प्राधान्य असेल. या ठिकाणाचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे.
The daily programme of services performed to Sri Sripada in the Temple
Suprabhat 5.00 a.m
Kakad Harathi 5.30 a.m
Abhishek to Original Padukas of Sree Swamy with pure water (devotees should see this service without fail) Afterwards Dhoop Harathi. 5.30-6.00 a.m
Abhishek with Panchamrutha to the lotus feet of Sree Swami and worship. Afterwards offering of Harathi and recitation of Mantra Pushpa, distribution of Prasadam. 9.00 a.m
Dhoop Harathi 11.30 a.m
Maha Naivedya,Harathi 12.00 noon
Pradosha worship ,Dhoop Harathi, Neerajana, Mantra Pushpa. 5.00 p.m
Palanquin service to Sree Swamy 7.00 p.m
Arathi 8.30 p.m
Every day starts from morning 6:00 am
|